¡Sorpréndeme!

Nude Video Call TO MLA: भाजप आमदाराला व्हिडीओ कॉल करून \'ती\' झाली नग्न, पोलिसांत तक्रार दाखल

2022-11-02 10 Dailymotion

कर्नाटकमधील एका भाजप आमदाराच्या वक्तव्यामुळे जोरदार खळबळ उडाली आहे. चित्रदुर्ग येथील भाजप आमदार टीप्पा रेड्डी यांनी आरोप केला आहे की, त्यांना एका तरुणीकडून जाळ्यात ओडण्यासाठी आणि फसवणूक करण्यासाठी व्हिडिओ कॉल आला होता, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ